NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 5 हजार रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा फोन! पाहा कुठे मिळतोय

5 हजार रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा फोन! पाहा कुठे मिळतोय

Samsung Phone Offer:नवीन फोन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर सेल सुरू आहे आणि येथून Samsung Galaxy F04 खूप कमी किंमतीत मिळतोय.

17

जुने फोन हळूहळू स्लो होऊ लागतात आणि निरुपयोगी देखील होतात. फोन जुना होऊ लागला की वापरण्यात मजा येत नाही. अशा वेळी जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत. खरंतर Flipkart वर बिग सेव्हिंग डेज चालू आहे आणि येथून Samsung Galaxy F04 खूप चांगल्या डिस्काउंटसह खरेदी करु शकता.

27

बॅनरवरील लाइव्ह ऑफरवरून असे समजले आहे की Galaxy F04 11,999 रुपयांऐवजी फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळतोय. म्हणजेच 5,000 रुपयांच्या सूटसह ग्राहक ते घरी आणू शकतात. याला Biggest Deal under 7K म्हटले जातेय. फोन 8GB रॅम, 6GB स्टोरेजसह येतो आणि कॅमेरा म्हणून 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

37

जर तुमचे बजेट कमी असेल तर 7 हजार रुपयांच्या कमी किमतीत येणारा हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F04 मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे.

47

फोनची स्क्रीन HD+ रिझोल्यूशनसह येते. त्याचा रीफ्रेश दर 60Hz आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. हा फोन MediaTek Helio P35 चिपसेट सह येतो.

57

Samsung Galaxy F04 Android 12 वर आधारित OneUI 4.1 OS वर काम करते. सिक्योरिटी म्हणून या फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आलेय.

67

या फोनच्या मागील बाजूस कॅमेरा म्हणून ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13-मेगापिक्सलचा आहे. यासोबतच, यात 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे, जो LED फ्लॅशसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील भागात 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

77

पॉवरसाठी, या सॅमसंग फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी आहे. जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल सिम 4G, WiFi 802.11, Bluetooth 5.0 आणि GPS सपोर्ट देण्यात आलाय.

  • FIRST PUBLISHED :