NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Reliance Jio : असा मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, Jio अ‍ॅपवर असं करा अप्लाय!

Reliance Jio : असा मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, Jio अ‍ॅपवर असं करा अप्लाय!

आजकाल लोकांमध्ये त्यांच्या बिझनेस आणि पर्सनल यूजसाठी व्हीआयपी मोबाईल नंबर ठेवण्याची क्रेझ आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा व्हीआयपी नंबर मिळवायचा असेल, तर टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओचा व्हीआयपी नंबर सहज मिळवता येतो. यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याचीही गरज नाही.

15

तुम्हाला Reliance Jio चा व्हीआयपी नंबर हवा असेल तर तुम्ही तो अगदी सहज मिळवू शकता. तुमचा आवडता नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला Jio.com वर दिलेली सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल.

25

तुम्ही Jio पोर्टलवर VIP कॅटेगिरीमध्ये तुमच्या आवडीचा नंबर घेऊ शकता. यासाठी पहिले www.jio.com पोर्टलला भेट द्या किंवा www.jio.com/selfcare/choice-number/ या लिंकवर जा.

35

येथे 'Book a Choice Number' च्या खालील बॉक्समध्ये तुमचा सध्याचा मोबाइल नंबर एंटर करा. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक OTP मिळेल, तो टाकून लॉगइन करा.

45

पुढील प्रोसेसमध्ये, तुम्ही तुमचा प्रिफ्रेंस नंबर टाकून एंटर करु शकता. पुढे गेल्यावर, तुम्हाला काही नंबर सजेशन दिसतील. येथे तुम्हाला आवडलेला नंबर त्याच्या शेजारच्या बॉक्सवर क्लिक करून घेऊ शकता.

55

नंबर सिलेक्ट केल्यानंतर या प्रोसेसमध्ये काही मिनिटे लागू शकतात. यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाते. यामध्ये 499 रुपये भरल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीचा VIP मोबाईल नंबर मिळेल.

  • FIRST PUBLISHED :