NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Property Knowledge: तुम्ही खरेदी करत असलेलं घर अवैध तर नाही ना? अवश्य तपासा ही कागदपत्र

Property Knowledge: तुम्ही खरेदी करत असलेलं घर अवैध तर नाही ना? अवश्य तपासा ही कागदपत्र

घर खरेदी करणं हा खूप महागडा व्यवहार असतो. ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. त्यामुळे त्यात पैसे गुंतवण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची बारकाईने तपासणी करायला हवी. कोणतीही प्रॉपर्टी वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत.

15

टायटल डॉक्यूमेंट- हा असा डॉक्यूमेंट आहे जो प्रॉपर्टीची मालकी ट्रांसफर करण्यासाठी वापरला जातो.

25

एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट - हा डॉक्यूमेंट त्या प्रॉपर्टी कर्ज आहे की नाही हे सांगतो. प्रॉपर्टी कर्जमुक्त असल्याची खात्री करावी.

35

प्रॉपर्टी टॅक्सची पावती- घराच्या सध्याच्या मालकाकडून प्रॉपर्टी टॅक्सची पावती मागवा. यावरून ती कॉलोनी किंवा सेक्टर वैध आहे की नाही हे देखील समजेल.

45

सेल्स डीड काळजीपूर्वक तपासा - ओनरशिप ट्रान्सफरसाठी हे मुख्य कागदपत्र आहे. यामध्ये दोन्ही पक्षांचे नाव आणि वय, पत्ता आणि संपत्तीची माहिती देण्यात आलेली असते.

55

पॉवर ऑफ अॅटर्नी- तुम्ही थेट मालकाकडून प्रॉपर्टी खरेदी करत नसाल, तर तुम्ही विक्रेत्याची पॉवर ऑफ अॅटर्नी तपासली पाहिजे. यावरून त्या मालमत्तेची विक्री करण्याचे अधिकार त्याला खरोखर आहेत की नाही हे स्पष्ट होईल.

  • FIRST PUBLISHED :