NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कधीच हँग होणार नाही फोन; 1 मिनिटात प्रॉब्लम सॉल्व, या ट्रिक आहेत बेस्ट

कधीच हँग होणार नाही फोन; 1 मिनिटात प्रॉब्लम सॉल्व, या ट्रिक आहेत बेस्ट

तुम्ही देखील अँड्रॉइड फोन यूझर्स असाल आणि हीटिंग होण्याच्या आणि हँग होण्याच्या समस्येने त्रस्त असाल. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला येथे काही सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये बदल केल्यानंतर फोनच्या प्रोसेसरवरील लोड कमी होईल. यामुळे गेम खेळताना किंवा सतत व्हिडिओ पाहताना फोन हँग होणार नाही.

17

फोनमध्ये आढळणारा प्रोसेसर बॅकग्राउंडमध्येही अनेक काम करत राहतो. यामुळेच, गेमिंग किंवा मल्टीटास्किंग करताना, फोन हँग होतो आणि गरम होऊ लागतो. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी आम्ही तुम्हाला येथे चार मार्ग सांगणार आहोत.

27

पहिली पद्धत म्हणजे, तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन लोकेशनवर जावं लागेल. यानंतर तुम्हाला Improve Accuracy चा ऑप्शन दिसेल. येथून तुम्हाला वाय-फाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंगचा ऑप्शन बंद करावा लागेल. यामुळे बॅकग्राउंडमध्येही चालणारी प्रोसेस कमी होईल.

37

दुसरी पद्धत म्हणजे, तुम्हाला सेटिंग्स नंतर Apps वर जावं लागेल. त्यानंतर येथून तुम्हाला Google Play Servie सेलेक्ट करावं लागेल. मग येथून तुम्हाला Storage मध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला येथून Clear Cache च्या पर्यायावर टॅप करावे लागेल. यामुळे तुमच्या जंक फाइल्स डिलीट होतील.

47

यानंतर, तुम्हाला स्टोअरमधील App details in store वर जाणून हे . Deactivate करावं लागेल. यानंतर फोन बंद आणि चालू करावा लागतो. या आधीच्या जंक फाईल्स डिलीट केल्या जातील.

57

इसके बाद अब तीसरे तरीके में आपको सेटिंग में जाकर About Phone में जाना है. इसके बाद आपको Software Information का ऑप्शन मिलेगा. इसके बाद आपको Build Number पर आपको 7 बार टैप करना होगा. दरअसल इससे आपके फोन में Developer Option ऑन होगा.

67

यानंतर आता तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन About Phone वर जावं लागेल. यानंतर तुम्हाला Software Information चा ऑप्शन मिळेल. यानंतर तुम्हाला बिल्ड नंबरवर 7 वेळा टॅप करावे लागेल. यामुळे तुमच्या फोनमधील Developer Option ऑन होईल.

77

यानंतर, चौथी पद्धत म्हणजे तुम्हाला फोन मास्टर नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर आत या आणि फोन कूलर निवडा. यासह, तुमचे अॅप्स समोर येतील. यावेळी तुमच्यासमोर असे अॅप्स येतील जे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून अॅक्सेस केलेले नाही. नंतर तुम्हाला येथे Cool Down च्या ऑप्शनवर टॅप करावं लागेल. नंतर फोन क्लिन करायचा आहे.

  • FIRST PUBLISHED :