NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Money Quotes In Marathi : तुम्ही पैशांबद्दल किती विचार करता? 'या' स्टेटसमुळे लोकांच्या येईल लक्षात

Money Quotes In Marathi : तुम्ही पैशांबद्दल किती विचार करता? 'या' स्टेटसमुळे लोकांच्या येईल लक्षात

आजच्या युगात पैसाच प्रत्येक माणसाची गरज आहे, पैशासाठीच लोक मेहनत करतात आणि मेहनक करुन मिळवलेल्या पैशांचंच आपल्याला खरं मोल कळतं. तसेच पैसा आपल्याला लोक ओळखण्यासाठी देखील मदत करतो. आपल्या चांगल्या काळात सगळेच असतात. परंतू जो आपल्या वाईट काळात आपल्याला साथ देतो आणि मदत करतो, तो व्यक्ती खरंतर आपला असतो आणि अशा लोकांना आयुष्यात कधीही अंतर देऊ नये. आज आम्ही तुमच्यासाठी पैशांशी संबंधीत काही स्टेटस घेऊन आलो आहोत जे जगातील महान व्यक्तींनी सांगितले आहेत. हे स्टेटस तुम्हाला नेहमीच मोटीवेट करतील.

16

26

36

46

56

66

  • FIRST PUBLISHED :