HDFC बँक किमान 8.45 टक्के व्याज दराने आणि कमाल 9.85 टक्के व्याजदराने होम लोन देते.
इंडसइंड बँक किमान 8.5 टक्के आणि कमाल 9.75 टक्के व्याजदराने होम लोन ऑफर करते.
पंजाब नॅशनल बँकेचा RLLR 9.25 टक्के आहे. त्याचा किमान व्याजदर 8.6 टक्के आणि कमाल 9.45 टक्के आहे.
इंडियन बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 9.20 टक्के आहे. त्याचा किमान व्याजदर 8.5 टक्के आणि कमाल व्याजदर 9.9 टक्के आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचा RLLR 9.30 टक्के आहे. हे होम लोन किमान 8.6 टक्के आणि कमाल 10.3 टक्के व्याजदराने देते.