NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / लोन घेणाऱ्यांनो सावधान! RBI बदलणार EMI संबंधित 'हा' नियम

लोन घेणाऱ्यांनो सावधान! RBI बदलणार EMI संबंधित 'हा' नियम

RBI ने रेपो रेट 0.25% ने वाढवून 6.50% केला आहे. त्याचबरोबर कर्जदारांसाठी मोठी घोषणाही करण्यात आली आहे.

15

तुम्ही घर किंवा कार किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कर्ज घेतले तरी एक नियम हा सर्वांना लागू पडतो. तो म्हणजे ठरलेल्या तारखेला ईएमआय जमा करणे तुमच्यासाठी आवश्यक असते. परंतु अनेकदा आपण ईएमआय भरणे राहून जाते. कारण काहीही असो, दंड सारखाच भरावा लागतो. दरम्यान आता आरबीआय एक नियम बदलत आहे.

25

आरबीआय लवकरच पेनल्टी चार्जेस संबंधित नवीन नियम जारी करणार आहे. प्री-पेमेंट चार्जेस आणि क्लोजर चार्जेसचेही नियम असतील. आरबीआयला नवीन नियमांद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यायचा आहे. यापूर्वीही याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. यासंबंधीची माहिती लवकरच आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.

35

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, EMI किंवा हप्त्याची रक्कम एका महिन्यात भरणे मिस झाल्यास, EMI रकमेसह वार्षिक 2% दराने पेनल्टीवर व्याज आकारले जाईल.

45

पेनल्टी व्याज आणि इतर चार्जेस - रु.25,000 पर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही. 25,000 रुपयां पेक्षा जास्त कर्जासाठी हप्ता शुल्क लागू आहे.

55

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या आर्थिक आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली. देशात रेपो रेट वाढवण्याची प्रक्रिया मे 2022 पासून सुरू झाली. आत्तापर्यंत त्यात 2.50 टक्के वाढ झाली आहे. रेपो रेट 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के झाला आहे.

  • FIRST PUBLISHED :