NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / रेल्वे रिझर्वेशननंतर बोर्डिंग स्टेशन चेंज करायचंय? करा हे काम, सोपी आहे प्रोसेस

रेल्वे रिझर्वेशननंतर बोर्डिंग स्टेशन चेंज करायचंय? करा हे काम, सोपी आहे प्रोसेस

अनेक वेळा रेल्वेतून तिकीट बुक केल्यानंतर प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलावे लागते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळते.

16

अनेकदा रिझर्वेशन केल्यानंतर प्रवाशांच्या प्लॅनमध्ये काही बदल होतात. अशा वेळी कन्फर्म तिकीट काढल्यानंतरही दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढण्याची सुविधा रेल्वे देते.

26

तुम्ही घरबसल्या तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. बोर्डिंग स्टेशन बदलल्यामुळे प्रवाशांचे तिकीट रद्द होत नाही किंवा रेल्वे तुमच्याकडून दंड आकारू शकत नाही.

36

नियमांनुसार, तुमच्या प्रवासाच्या 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येते.

46

हे करण्यासाठी, सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर तुम्ही तिकीट हिस्ट्री बुकिंगवर जा.

56

येथे तुम्हाला change boarding point चा पर्याय दिसेल. तो निवडा.

66

यानंतर, तुमचे नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा आणि नंतर Confirmation ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर बोर्डिंग स्टेशन चेंज होण्याचा मॅसेज येईल.

  • FIRST PUBLISHED :