NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / फिरायला जायचा प्लान करताय? IRCTC चा काश्मीर प्लान अवश्य पाहा, मिळतील 'या' सुविधा!

फिरायला जायचा प्लान करताय? IRCTC चा काश्मीर प्लान अवश्य पाहा, मिळतील 'या' सुविधा!

जम्मू-काश्मीर हे पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. अनेक लोकांचे येथे जाण्याचे स्वप्न असते. याविषयीच खास प्लान आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

16

तुम्हीही उन्हाळ्यात काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी एक अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे. याद्वारे तुम्ही काश्मीरला परवडणाऱ्या किमतीत प्रवास करू शकता.

26

या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. हे एक फ्लाइट पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्ही मुंबई ते श्रीनगर जाल. या पॅकेजमध्ये तुम्हाला गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम येथे जाण्याची संधी मिळेल.

36

या पॅकेजद्वारे तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरला जाऊ शकता. हे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीसाठी आहे.

46

या पॅकेजमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनरची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी डिलक्स हॉटेलची सुविधा मिळेल.

56

या पॅकेजमध्ये तुम्हाला नॉन एसी वाहनाने काश्मीरमधील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या टूर पॅकेजमध्ये, तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी 59,800 रुपये, दोन लोकांसाठी 43,300 रुपये आणि प्रवास करणाऱ्या तीन लोकांसाठी 42,000 रुपये प्रति व्यक्ती पैसे भरावे लागतील.

66

पॅकेजसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही IRCTC या वेबसाइटवर क्लिक करुन जाणून घेऊ शकता. https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=EHA062

  • FIRST PUBLISHED :