NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ऊन पावसाचा सामना करुनही का गंजत नाहीत रेल्वे रुळ? कारण पाहून व्हाल चकीत

ऊन पावसाचा सामना करुनही का गंजत नाहीत रेल्वे रुळ? कारण पाहून व्हाल चकीत

Indian Railway track Facts: रेल्वे हे प्रवासासाठी अत्यंत स्वस्त आणि सुविधाजनक साधन आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात ट्रेनचा वापर होतो. आज आपण रेल्वे ट्रॅकचा एक इंट्रेस्टिंग फॅक्ट जाणून घेणार आहोत.

15

Indian Railway track Facts: आपल्या घरातील लोखंडाच्या वस्तू या काही काळाने गंजतात. मग रेल्वे रुळही लोखंडाचेच तर असतात. मग ते का गंजत नाही? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

25

लोखंड हा मजबूत धातू असला तर गंजल्यावर तो काही कामाचा राहत नाही. लोखंडाच्या वस्तू ऑक्सिजन आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर त्यांच्याशी प्रतिक्रिया करुन काही अवांछित कम्पाउंड तयार करतात. ज्यामुळे त्या खराब होतात म्हणजेच त्यांना गांज लागतो.

35

रेल्वे रुळ गंजत नाही कारण त्यावरुन सतत रेल्वे घर्षन होऊन जात असते. असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे.

45

रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी एक खास प्रकारचे स्टील वापरलं जातं. म्हणजेच पोलाद आणि मिश्र धातू मिसळून ट्रेनचे ट्रॅक तयार करण्यात येतात.

55

स्टील आणि मँगलोय याच्या मिश्रणाला मँगनीज स्टिल असं म्हटलं जातं. याच कारणामुळे रेल्वे ट्रॅकला गंज लागत नाही.

  • FIRST PUBLISHED :