NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Photos: भारतीय कुटुंबाने स्वित्झर्लंडमध्ये खरेदी केलं महागडं घर, किंमत पाहून व्हाल अवाक्

Photos: भारतीय कुटुंबाने स्वित्झर्लंडमध्ये खरेदी केलं महागडं घर, किंमत पाहून व्हाल अवाक्

Glimpses of Villa Vari : भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल आणि त्यांची पत्नी राधिका ओसवाल यांनी नुकतेच स्वित्झर्लंडमध्ये एक घर खरेदी केले आहे. जे जगातील सर्वात महागड्या प्रॉपर्टीपैकी एक मानले जाते. घराचे फोटो पाहून तुम्हाला भुरळ पडेल.

15

स्वित्झर्लंडच्या गिंगनीस या स्विस व्हिलेजमध्ये 4.3 लाख स्क्वेअर फूट पसरलेल्या व्हिला वारी नावाची ही प्रॉपर्टी अतिशय सुंदर आणि आलिशान जागेवर बनवली आहे. आल्प्सची सुंदर बर्फाच्छादित शिखरे घराच्या आतून दिसतात.

25

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या घराची सरासरी किंमत 20 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 1,649 कोटी रुपये आहे. या घराची गणना जगातील 10 सर्वात महागड्या प्रॉपर्टींमध्ये केली जाते.

35

ही प्रॉपर्टी पूर्वी ग्रीक शिपिंग व्यापारी अॅरिस्टॉटल ओनासिसची मुलगी क्रिस्टीना ओनासिसची होती. भारतीय वंशाच्या ओसवाल कुटुंबाने ते विकत घेतले आणि पुन्हा डिझाइन केले. इंटिरियर डिझाइनसाठी जगप्रसिद्ध जेफ्री विल्क्स यांनी याचं इंटिरिअर डिझाइन केले आहे. जेफ्रीने ओबेरॉय उदयविलास आणि द लीला हॉटेलचे इंटीरियरही डिझाइन केले होते.

45

पंकज ओसवाल हा भारतीय उद्योगपती अभय कुमार ओसवाल यांचा मुलगा आहे. जे ओसवाल अॅग्रो मिल्स आणि ओसवाल ग्रीनटेकचे संस्थापक आहेत. 2016 मध्ये अभय ओसवाल यांचे निधन झाले. पंकज सध्या ओसवाल ग्रुप ग्लोबलचे नेतृत्व करत आहेत. जे पेट्रोकेमिकल्स, रिअल इस्टेट, फर्जीलाइजर्स आणि मायनिंगमध्ये गुंतवणूक करतात.

55

हॅलो मॅगझिननुसार, या घराचे इंटीरियर जगभरातील सर्व प्रसिद्ध ठिकाणांच्या धर्तीवर बनवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जयपूरच्या आमेर पॅलेस, तुर्की आणि मोरोक्कोची अनेक स्मारकांची डिझाइन येथे कोरली गेली आहे.

  • FIRST PUBLISHED :