NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / काळी-पिवळी टॅक्सीची थिम; देशातील पहिलं Apple Store मुंबईत सुरू, पाहा Insight Photos

काळी-पिवळी टॅक्सीची थिम; देशातील पहिलं Apple Store मुंबईत सुरू, पाहा Insight Photos

Apple Mumbai Store: भारतातील पहिले Apple Store मुंबईत उघडले आहे. कंपनीचे CEO टिम कुक यांनी त्याचे भव्य उद्घाटन केलं.

19

Apple Mumbai Store: अ‍ॅपलचे देशातील पहिले स्टोअर आज मुंबईत सुरू झाले. अ‍ॅपलचे पहिले अधिकृत स्टोअर मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये सुरू झाले. Apple चे सीईओ टिम कुक काल यासाठी भारतात पोहोचले.

29

 आज त्यांनी भारतात Apple च्या फ्लॅगशिप स्टोअरचे भव्य उद्घाटन केले. यावेळी टीम कुक यांच्या हस्ते मुंबई बीकेसी अ‍ॅपलपल स्टोअरचे गेट उघडून उद्घाटन करण्यात आले आणि यावेळी शेकडो अ‍ॅपलचे चाहते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

39

मुंबईतील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी शेकडो चाहत्यांची उपस्थिती होती. हे स्टोअर 20,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. आज 11 वाजल्यापासूनच लोक येथून खरेदीसाठी थांबले होते. मुंबईत आज उघडलेल्या या स्टोअरमध्ये 100 सदस्यांची टीम काम करत असल्याची माहिती आहे. हे अ‍ॅपल स्टोअर एक्झिक्युटिव्ह 20 भाषांमध्ये ग्राहक सेवा देऊ शकतात.

49

मुंबईत आज उघडलेल्या या स्टोअरमध्ये 100 सदस्यांची टीम काम करत असल्याची माहिती आहे. हे अ‍ॅपल स्टोअर एक्झिक्युटिव्ह 20 भाषांमध्ये ग्राहक सेवा देऊ शकतात.

59

मायानगरीची आयकॉनिक काळी-पिवळी टॅक्सी या थीमवर हे स्टोअर डिझाइन केलंय. काळ्या पिवळ्या टॅक्सी कलाने प्रोरित होऊन Apple BKC क्रिएटिव्हमध्ये अनेक अ‍ॅपल प्रोडक्ट्स आणि सेवा डिझाइन सामिल आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

69

Apple भारतात 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करतेय. तब्बल 25 वर्षांनंतर देशात पहिलेच अ‍ॅपल स्टोअर सुरु झालेय. यानंतर आता गुरुवारी दिल्लीच्या साकेतमध्ये अजून एक अ‍ॅपल स्टोअर असेल.

79

Apple कडे भारतासाठी अनेक योजना आहेत. ज्यात एक मजबूत अ‍ॅप डेव्हलपर इकोसिस्टम, स्थिरतेसाठी समर्पण, अनेक ठिकाणी सामुदायिक कार्यक्रम आणि स्थानिक उत्पादन यांचा समावेश आहे. अ‍ॅपल भारतीय बाजारपेठेबद्दल खूप उत्सुक आहे. यामुळेच अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक पहिल्या अ‍ॅपल स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी एक दिवस आधी भारतात आले होते.

89

मुंबईतील Apple स्टोर जियो वर्ल्ड ड्राइव्ह वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. कंपनीने आपला डायमिंगही जारी केलाय. सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हे स्टोअर सुरु राहील.

99

आठवड्याच्या सातही दिवस तुम्ही याचा फायदा घेऊ शकतो. स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिलेच ट्रेनिंग देण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :