NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PF संदर्भात कोणतेही अडकलेले काम लगेच होईल पूर्ण, फॉलो करा ही प्रोसेस!

PF संदर्भात कोणतेही अडकलेले काम लगेच होईल पूर्ण, फॉलो करा ही प्रोसेस!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठी निधी जमा करत असते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून आणि कंपन्यांच्या वतीने हा निधी ईपीएफ किंवा पीएफ खात्यात जमा केला करण्यात येतो. या ठेवीवर सरकारकडून वार्षिक व्याजही दिले जाते.

15

तुमच्या इपीएफ अकाउंटवर काही समस्या आहे का? किंवा एखादी तक्रार असेल तर तुम्ही ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून ही तक्रार नोंदवू शकता.

25

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठी निधी जमा करत असते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून आणि कंपन्यांच्या वतीने हा निधी ईपीएफ किंवा पीएफ खात्यात जमा केला करण्यात येतो. या ठेवीवर सरकारकडून वार्षिक व्याजही दिले जाते.

35

ईपीएफो पोर्टलवर EPF i-Grievance मॅनेजमेंट सिस्टमच्या अंतर्गत तुम्ही तक्रार करु शकता. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. EPFiGMS पोर्टल EPF ग्राहकांना खुल्या तक्रारी आणि रिक्वेस्टचे स्टेटस पाहण्याची परवानगी देखील देते. तक्रार फक्त पीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, नियोक्ता आणि ईपीएफशी जोडलेले लोक दाखल करू शकतात.

45

तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला epfigms.gov.in वर जावे लागेल. येथे 'Register Grievance' वर क्लिक करा आणि आता Status वर क्लिक करा. यानंतर UAN आणि पासवर्ड टाका आणि गेट डिटेल्सवर जा. आता OTP टाका आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

55

यामध्ये आता तुम्ही नाव, जेंडर, कॉन्टॅक्ट माहिती, पिन कोड, राज्य आणि इतर वैयक्तिक माहिती भरावी. आता पीएफ अकाउंट नंबरमध्ये Grievance Details वर क्लिक करा. आता कंप्लेन टाइप निवडा. आता Choose File वर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करा. आता तुमची संपूर्ण माहिती Grievance Details मध्ये दिसेल. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला EPFO ​​कडून एक मेल पाठवला जाईल.

  • FIRST PUBLISHED :