NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / घर खरेदीसाठी PF मधून अडव्हान्स काढता येतात का? काय आहेत नियम?

घर खरेदीसाठी PF मधून अडव्हान्स काढता येतात का? काय आहेत नियम?

PF : कर्मचाऱ्याच्या भविष्यासाठी त्यांच्या प्रत्येक पगारातून एक ठरावीक रक्कम कट केली जाते. ही रक्कम घर खरेदी करताना किंवा निर्मिती करताना काढता येते का? याविषयी आपण जाणून घेऊया.

15

प्रोव्हिडेंट फंड नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सेविंगचा एक चांगला मार्ग असतो. EPFO चे सदस्य प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पीएफ फंडमधून अडव्हान्स पैसे काढू शकतात.

25

EPFO ने प्लॉट खरेदी, घर निर्मिती किंवा खरेदीसाठी पीएफ खात्यातून हाउस बिल्टिंग अडव्हान्स उपलब्ध आहे. हाउस बिल्डिंग अडव्हान्ससाठी EPF ची पाच वर्षांची सदस्यता असणं गरजेचं असतं. यासोबतच अकाउंटमध्ये व्याजासह कमीत कमी एक हजार रुपये असावेत.

35

प्लॉट खरेदीसाठी 24 महिन्यांचं वेतन डीएसह किंवा ईपीएफ खात्यात व्याजासह एकूण जमा राशी आणि प्लॉटचे वास्तविक मूल्य जो कमी असेल मिळू शकतो. हे अडव्हान्स घेण्यासाठी तुम्हाला Umang अॅप किंवा नंतर EPFO च्या वेबसाइटवर फॉर्म 31 भरावा लागेल.

45

तुम्ही उमंग अॅप, वेबसाइट किंवा आपल्या मोबाईल वरुन एक SMS करुन याची माहिती घेऊ शकता.

55

कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सॅलरीमधून 12 टक्क्यांची कपात ईपीएफ अकाउंटसाठी होते. एम्प्लॉयरकडून एम्पलॉयच्या सॅलरीमध्ये केलेल्या कपातीतील 8.33 टक्के ईपीएसमध्ये, तर 3.67 टक्के ईपीएफमध्ये जातात.

  • FIRST PUBLISHED :