NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Expensive Vegetable: ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी, कँसरपासून करते बचाव; पण किंमत पाहून चक्रावाल!

Expensive Vegetable: ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी, कँसरपासून करते बचाव; पण किंमत पाहून चक्रावाल!

Most Expensive Vegetable Hop Shoots: भाज्यांचे भाव 10-15 रुपयांनी वाढले की, मोठ्या चर्चा रंगतात. लोक चिंताग्रस्त होऊ लागतात आणि सरकारच्या नाकी नऊ येतात. भाजी 150-200 रुपये किलोने मिळत असली तरी ती खूप महाग मानली जाते.

16

जगातील सर्वात महागड्या भाजीच्या किमतीसमोर 150-200 रुपये भाज्यांची किंमत काहीच नाही. ही भाजी मुख्यत्वे युरोपियन देशांमध्ये घेतली जाते पण आता ती भारतातही घेतली जात आहे. त्याचे नाव हॉप शूट्स आहे

26

या भाजीच्या 1 किलोच्या किमतीत तुम्ही सहज बाइक खरेदी करू शकता. ही भाजी औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि ही भाजी उगवण्यासाठी देखील खूप वेळ लागतो. याच कारणामुळे याची किंमत जास्त आहे.

36

हॉप शूट्सची किंमत 85,000 रुपये प्रति किलो आहे. यामध्ये तुम्ही 1.5 तोळे सोने किंवा बाइक अगदी आरामात खरेदी करू शकता. जर एखाद्याचा पगार रु.85,000 असेल तर तो चांगला पगार मानला जातो. त्याच्या किमतीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की एक लक्षाधीश देखील ते खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करेल.

46

हिमाचल आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी ही भाजी घेतली जातेय. ही भाजी उगवण्याची पद्धत क्लिष्ट आहे आणि ती लागवड करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. तसेच त्यात शारीरिक श्रमही भरपूर आहेत. म्हणूनच प्रत्येकाला त्याची लागवड करायची नसते.

56

युरोप आणि अमेरिकेत पहिले याला तण (खरपतवार ) मानले जात होते, परंतु शास्त्रज्ञांनी सांगितले की हे भांग कुटुंबातील भांग वनस्पतीची एक प्रजाती आहे. हे भाजी म्हणून वापरले जाऊ शकते. त्याची वनस्पती 6 मीटर उंच वाढू शकते आणि 20 वर्षांपर्यंत जगू शकते. या झाडाचा सर्वात मोठा प्रॉब्लम म्हणजे, हे 3 वर्षांनी कापण्यासाठी योग्य असते. या वनस्पतीला वाढण्यासाठी दररोज 6-8 तास सूर्यप्रकाश लागतो.

66

याचे फायदे म्हणजे, ते कँसर सेलसोबत लढण्यास मदत करते. याशिवाय, हे टेंशन, तणाव आणि चिंताग्रस्तपणा कमी करण्यास देखील खूप मदत करते. त्यामुळे जमिनीची सुपीकताही वाढते. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.

  • FIRST PUBLISHED :