NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / होम लोनचा EMI वाढला असेल तर नो टेंशन! हा पर्याय आहे बेस्ट

होम लोनचा EMI वाढला असेल तर नो टेंशन! हा पर्याय आहे बेस्ट

होम लोन फेडत असताना प्रीपेमेंट हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण ते तुम्हाला तुमच्या कर्जाची लवकर परतफेड करण्यास मदत करेल.

16

बँकांच्या दरांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे घर, कार आणि पर्सनल लोन महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कर्जाचा EMI कमी करण्यासाठी काही पद्धती अवलंबू शकता.

26

कर्जाचा EMI कमी करायचा असेल तर कर्जाचा कालावधी वाढवणे आणि प्री-पेमेंट सारख्या पर्यायांचा वापर होतो. तुम्हाला मुदत न वाढवता कर्ज कमी करायचे असेल तर तुम्ही प्री-पेमेंटचा पर्याय निवडू शकता.

36

या पर्यायासह, तुम्ही मुदत पूर्ण होण्यापूर्वी कर्जाची रक्कम प्रीपे करू शकता किंवा कर्जाचे काही भाग पेमेंट करून तुमचा EMI आणि कालावधी कमी करू शकता.

46

तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तरच प्री-पेमेंट करा. हे अतिरिक्त पैसे तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरावे. तज्ज्ञांचा सल्ला आहे की लोकांनी प्रीपेमेंट करण्याचा प्रयत्न करत राहावे.

56

तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड दरवर्षी हप्त्यांमध्ये करू शकता. यामुळे तुमच्यावर कर्जाचा कोणताही दबाव राहणार नाही आणि कर्जाची परतफेड सहज होईल.

66

भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे गृहकर्जाचा ईएमआय वाढला आहे. सध्या आरबीआयचा रेपो दर 6.5 टक्के आहे.

  • FIRST PUBLISHED :