NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Home Loan EMI: एका बँकेने स्वस्त केलं कर्ज, तर दुसरीने वाढवला इंटरेस्ट रेट; चेक करा EMI डिटेल्स

Home Loan EMI: एका बँकेने स्वस्त केलं कर्ज, तर दुसरीने वाढवला इंटरेस्ट रेट; चेक करा EMI डिटेल्स

Home Loan EMI: गरजेनुसार जवळपास प्रत्येकालाच कधीना कधी कर्ज घेण्याची गरज पडते. दरम्यान बँका कर्ज स्वस्त किंवा महाग करत असतात. याचा परिणाम कर्जदारांवर होतो. आज आपण अशाच दोन बँकांनी कोणते बदल केले आहेत हे पाहणार आहोत.

16

Home Loan EMI: इंडसइंड बँकेने आजपासून MCLR वाढवला आहे. त्याच वेळी, RBL बँकेने त्यात कपात केली आहे.

26

इंडसइंड बँकेने MCLR 0.10 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँकेकडून 3 ते 6 महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

36

इंडसइंड बँकेने एका महिन्यासाठी MCLR 9.40 टक्के, तीन महिन्यांसाठी 9.70 टक्के आणि सहा महिन्यांसाठी 10 टक्के केला आहे.

46

जर आपण यापेक्षा दीर्घ मुदतीच्या कर्जाबद्दल बोललो तर, एका वर्षाच्या कर्जासाठी बँकेचा MCLR 10.20 टक्के झाला आहे. दोन वर्षे म्हणजे 10.25 टक्के आणि 3 वर्षे 10.30 टक्के.

56

RBL बँकेकडून MCLR मध्ये 0.10 टक्के कपात करण्यात आली आहे. एक महिन्याचा MCLR आता 9.20 टक्के झाला आहे.

66

त्याच वेळी, RBL बँकेचा तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाचा MCLR अनुक्रमे 9.50 टक्के, 9.90 टक्के आणि 10.10 टक्के झाला आहे.

  • FIRST PUBLISHED :