होम / फोटोगॅलरी / मनी / Credit Score चांगलाय, तरी लोन मिळत नाही? असू शकतात ही कारणं
Credit Score चांगलाय, तरी लोन मिळत नाही? असू शकतात ही कारणं
तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही पसंतीचे कर्ज सहज मिळवू शकता. दुसरीकडे, जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर तुम्हाला कर्ज घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.