NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Silver Rate: सोन्याच्या किंमतींमध्ये झाली वाढ, चांदीही 73 हजारांच्या पार! जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Rate: सोन्याच्या किंमतींमध्ये झाली वाढ, चांदीही 73 हजारांच्या पार! जाणून घ्या आजचा दर

Gold Silver Rate: अधिक महिना सुरु होतेय. या काळात सोन्याची मागणी वाढते. यामुळे सर्वांचीच नजर सोन्याच्या किंमतींवर असते. चला तर मग जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती?

15

Gold Silver Rate: आज, 13 जुलै 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

25

सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 73 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

35

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,329 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 73296 रुपये आहे.

45

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 58786 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज म्हणजेच गुरुवारी सकाळी 59329 रुपयांवर आला आहे.

55

बुधवारी 999 शुद्ध चांदीचा भाव 70777 प्रतिकिलो होता. आज गुरुवारी सकाळी चांदीचा भाव 73296 वर गेला आहे. म्हणजेच चांदी 2,519 रुपयांनी महागली आहे.

  • FIRST PUBLISHED :