NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Silver rate Today: सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीही 70 हजारांच्या पार! पाहा आजचा दर

Gold Silver rate Today: सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीही 70 हजारांच्या पार! पाहा आजचा दर

Gold Silver rate Today: अधिक मास लवकरच सुरु होणार आहे. या काळात जावयासाठी सोनं खरेदी केलं जातं. अशा वेळी सोनं खरेदी वाढणार आहे. दरम्यान आजचा सोन्याचा भाव किती आहे जाणून घेऊया...

15

Gold Silver rate Today: आज, 10 जुलै 2023 रोजी सकाळी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

25

व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

35

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58648 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 70514 रुपये आहे.

45

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव शुक्रवारी संध्याकाळी 58,413 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 58,648 रुपयांवर आला आहे.

55

शुक्रवारी 999 शुद्ध चांदीचा दर 69750 प्रति किलो असा होता. जो आज सोमवारी सकाळी 70514 रुपये एवढा झालाय. म्हणजेच चांदी 764 रुपयांनी महागली आहे.

  • FIRST PUBLISHED :