NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Silver Price: सोनं खरेदीदारांसाठी खुशखबर! आजही किंमतीत झाली घसरण

Gold Silver Price: सोनं खरेदीदारांसाठी खुशखबर! आजही किंमतीत झाली घसरण

सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये घसरण सुरुच आहे. आज गुरुवारी देखील सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहे.

15

बुधवारी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज दोन्ही धातू फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.

25

गेल्या दोन दिवसात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी म्हणजेच 24 मे 2023 रोजी सोन्याचा भाव सुरुवातीच्या टप्प्यात वाढीसह व्यवहार करत होता, परंतु दुपारी 12.30 वाजेपर्यंत त्यात 59 रुपयांची म्हणजेच 0.10 टक्के प्रति 10 ग्रॅम घसरण झाली.

35

आज बुधवारी सोनं 60,138 रुपयांवर व्यवहार होत आहे. मंगळवारी सोनं 60,197 रुपयांवर बंद झालं होतं.

45

आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवली जातेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर दिवसाच्या 12.30 मिनिटांनी 497 रुपयांची म्हणजेच 0.69 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. ती 71,667 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. चांदीचा भाव मंगळवारी 72,164 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आज तो सुरुवातीपासून लाल चिन्हावर व्यवसाय करत आहे.

55

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोने 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोने 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.

  • FIRST PUBLISHED :