NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Price Today: सोन्याच्या किंमतींत किरकोळ घसरण, चांदीचे भावही झाले कमी; पाहा आजचे दर

Gold Price Today: सोन्याच्या किंमतींत किरकोळ घसरण, चांदीचे भावही झाले कमी; पाहा आजचे दर

Gold Price Today: सोनं खरेदीदारांसाठी आजचा सोन्याचा भाव काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती?

15

आज, 05 जुलै 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे.

25

सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 69 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

35

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,469 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 69797 रुपये आहे.

45

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी 58,522 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 58,469 रुपयांवर आला आहे.

55

1 किलो शुद्ध चांदीचा दर मंगळवारी संध्याकाळी 69949 होता. जो बुधवारी सकाळी 69797 झाला आहे. म्हणजेच चांदी 152 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

  • FIRST PUBLISHED :