NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Education Loan: हायर एज्युकेशनसाठी लोन घ्यायचं आहे? मग अवश्य जाणून घ्या या गोष्टी

Education Loan: हायर एज्युकेशनसाठी लोन घ्यायचं आहे? मग अवश्य जाणून घ्या या गोष्टी

Education Loan: उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणे हा मोठा आर्थिक निर्णय असू शकतो. अशा वेळी अनेक गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवा. एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात या आपण जाणून घेणार आहोत.

16

पात्रता: सर्वप्रथम तुम्ही या कर्जासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घ्या. यासोबतच लोन देणाऱ्या वित्तीय संस्थांची तपासणी करा.

26

व्याजदर: तुम्ही बँकांनी दिलेल्या व्याजदरांची तुलना करावी. कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँकांकडून तुम्ही एज्युकेशन लोन घेऊ शकता.

36

लोन अमाउंट: यासोबतच तुम्ही तुमच्या गरजेनुसार लोन अमाउंटची गणना करा. कर्जाची रक्कम वेगवेगळ्या बँकांकडून वेगळी असू शकते. कर्जाच्या रकमेची गणना करताना, तुमची ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, अभ्यास साहित्य आणि इतर संबंधित खर्च विचारात घ्या.

46

कर्ज परतफेडीचा कालावधी: काही बँका तुम्हाला एज्युकेशन लोनवर कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्त वेळ देतात. तुमचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे कर्जाची परतफेड करण्यापूर्वी पुरेसा वेळ असतो.

56

सब्सिडी किंवा योजना: सरकारकडून देखील अनेक एज्युकेशन लोन योजनाही चालवल्या जातात. एज्युकेशन लोनवरही शासन अनुदान देते. याचा फायदा घेतल्यास कर्जाची रक्कम लवकर संपेल.

66

डॉक्यूमेंट्स: लोनसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्यूमेंट्स असतात. तुमच्याकडे सर्व आवश्यक डॉक्यूमेंट्स जसे की ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, उत्पन्नाची कागदपत्रे, शैक्षणिक रेकॉर्ड आणि संस्थेचे प्रवेशपत्र असायला हवे.

  • FIRST PUBLISHED :