NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / खुशखबर! गॅस सिलेंडरच्या किंमती घटल्या, काय आहेत नवीन रेट्स?

खुशखबर! गॅस सिलेंडरच्या किंमती घटल्या, काय आहेत नवीन रेट्स?

LPG Cylinder Price: आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या दिवशी LPG च्या किमतीत 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतच हा बदल करण्यात आलाय.

15

LPG Cylinder Price: आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या दिवशी LPG च्या किमतीत 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतच हा बदल करण्यात आलाय.

25

घरात वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

35

सरकारने मार्चमध्ये कमर्शियल गॅसच्या किमती 350 रुपयांनी वाढवल्या होत्या आणि आता त्यातून 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये एलपीजीचे वजन 19 किलो असते.

45

या बदलानंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी 2028 रुपये, कोलकात्यात 2132 रुपये, मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर घरगुती गॅसच्या किमती मागील महिन्याप्रमाणेच राहिल्या आहेत. दिल्लीत 1103 रुपये, मुंबईत 1112.5 रुपये, कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.5 रुपये या दराने घरगुती गॅस विकला जातोय.

55

कमर्शियल एलपीजीच्या किमतीत 91.5 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. यावेळी केलेल्या कपातीची ही कमाल मर्यादा आहे. ही दरकपात दिल्ली आणि मुंबईत लागू आहे.

  • FIRST PUBLISHED :