NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Business Idea: कमी पैशांत सुरु होईल बिझनेस, दरमहा होईल 50 हजारांची कमाई, अशी करा सुरुवात

Business Idea: कमी पैशांत सुरु होईल बिझनेस, दरमहा होईल 50 हजारांची कमाई, अशी करा सुरुवात

Business Idea: तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैसे कमवायचे असतील. परंतु तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नाहीत, तर आम्ही तुमच्यासाठी एक परफेक्ट बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

17

टी-शर्ट प्रिटिंग बिझनेस एक चांगला ऑप्शन आहे. यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याचीही गरज नाही. तुम्ही ते 70,000 रुपयांपासून सुरू करू शकता.

27

तुम्हाला प्रिटिंगसाठी प्रिंटर, हीट प्रेस, कॉम्प्युटर आणि रॉ-मेटेरियल यामध्ये टी-शर्टची आवश्यकता असेल.

37

तुम्ही मॅन्युअल मशीनसह काम सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्ही 1 मिनिटात 1 टी-शर्ट तयार करू शकता.

47

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काम करायचे असेल तर तुम्ही 2-5 लाख रुपये गुंतवून ऑटोमॅटिक मशीन आणू शकता.

57

तुम्ही लोकांच्या आवडीनुसार टी-शर्ट प्रिंट करू शकता आणि कस्टमाइज टी-शर्ट विक्रेता म्हणून बिजनेस प्रमोट करू शकता.

67

तुम्ही तुमचे टी-शर्ट ऑनलाइन वेबसाइट्सद्वारे किंवा कापड व्यापार्‍यांशी डील करून विकू शकता.

77

तुमचा प्रत्येक टी-शर्ट 250-500 रुपयांच्या दरम्यान आरामात विकला जाईल. जर कोणी मध्यस्थ नसेल तर तुम्ही प्रत्येक टी-शर्टवर 50% नफा मिळवू शकता.

  • FIRST PUBLISHED :