NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Aadhaar Update: फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची आज अखेरची संधी! असा घ्या लाभ

Aadhaar Update: फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची आज अखेरची संधी! असा घ्या लाभ

Aadhaar Update in Free: तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील डिटेल्स फ्रीमध्ये अपडेट करायचे असतील, तर आज तुमची शेवटची संधी आहे.

15

आधार जारी करणारी संस्था UIDAI लोकांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. UIDAI ने ही सुविधा 15 मार्च ते 14 जून दरम्यान दिली होती.

25

UIDAI ने माहिती दिली होती की लोक 3 महिन्यांच्या आत ऑनलाइन आधारकार्ड फ्रीमध्ये अपडेट करु शकता.

35

दुसरीकडे, जर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन माहिती अपडेट केली तर तुम्हाला आधार अपडेटची सुविधा फ्रीमध्ये मिळणार नाही. ही सुविधा मिळवण्यासाठी UIDAI च्या पोर्टलल व्हिजिट करा.

45

तुम्ही आजच नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, लिंग, बायोमेट्रिक, फोटो इत्यादी अनेक डिटेल्स फ्रीमध्ये अपडेट करू शकता. तुम्हाला तुमचे डिटेल्स फ्रीमध्ये अपडेट करायचे असल्यास, आजच https://myaadhaar.uidai.gov.in/ वर क्लिक करा. यानंतर Proceed To Update हा ऑप्शन निवडा.

55

यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही डिटेल्स निवडू शकता आणि ते अपडेट करू शकता. माहिती अपडेट करण्यासाठी आयडी प्रूफची स्कॅन कॉपी, मोबाइल नंबर यासारख्या गोष्टी आवश्यक आहेत. तुम्ही आज ऑनलाइन आधार अपडेट केले तर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये फीस भरावी लागणार नाही.

  • FIRST PUBLISHED :