NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update : पुढचे 12 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासाह या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Weather Update : पुढचे 12 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासाह या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्यभरात पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पुढचे 12 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

17

येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज आहे

27

आज पुणे रत्नागिरी आणि रायगडसह विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

37

आज या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे

47

तर विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस बरसेल

57

पुण्यात पुढील 4 दिवस सलग ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे

67

मुंबईमध्येही पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे

77

हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे

  • FIRST PUBLISHED :