येत्या 4,5 दिवसात कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर राज्याच्या आतल्या भागात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
आज राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
आज पुण्यातही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
मुंबईत मात्र पावसाचा जोर कमी राहील.