NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी ते अनुयायांची गर्दी, पाहा खास Photos

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी ते अनुयायांची गर्दी, पाहा खास Photos

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

15

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

25

खारघर येथील मैदानात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

35

या पुरस्कार सोहळ्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयांनी अभूतपूर्व अशी गर्दी केली आहे.

45

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे.

55

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळणार असल्यानं त्यांच्या अनुयायांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली आहे. मात्र सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :