NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Buldhana accident : ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा सातवर; अंगावर काटा आणणारे अपघाताचे photos

Buldhana accident : ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा सातवर; अंगावर काटा आणणारे अपघाताचे photos

जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

17

बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे, दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे.

27

या अपघातामध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 25 ते 30 प्रवासी जखमी आहेत.

37

दरम्यान जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

47

मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर हा अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली.

57

ही घटना लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे.

67

यातील एक ट्रॅव्हल्स ही तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेनं येत होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 भाविक होते.

77

तर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात होती.

  • FIRST PUBLISHED :