NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Mumbai Goa Highway अजूनही ठप्प! वाशिष्ठी नदीवरचा ब्रिटीश कालीन पूल खचला

Mumbai Goa Highway अजूनही ठप्प! वाशिष्ठी नदीवरचा ब्रिटीश कालीन पूल खचला

मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) बहादूर शेख नाका येथील ब्रिटिश काळात बांधलेल्या वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग वाहून गेला आहे.

15

वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अतिवृष्टीमुळे अशा अवस्थेत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हा पूल आहे.

25

बहादूर शेख नाका इथे असलेल्या पुलाच्या मधला काही भाग वाहून गेला.

35

हा पूल खचल्यामुळे मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

45

पुलाला जोडणारा भराव वाहून गेल्यामुळे पूल वाहतुकीस बंद राहणार आहे.

55

पाणी ओसरल्यावर या मार्गावरील वाहतूक चिपळूण बायपास, वालोपे अशी सुरू होईल.

  • FIRST PUBLISHED :