NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / वजन कमी करण्यासाठी तुम्हीही हाय प्रोटीन डाएट घेता? याचे दुष्परिणामही वाचा

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही हाय प्रोटीन डाएट घेता? याचे दुष्परिणामही वाचा

हल्ली बरेच लोक फिट राहण्यासाठी जिममध्ये जातात. काही लोक जिमच्या डायेटनुसार प्रोटीन सप्लिमेंट्सदेखील घेतात. मात्र याच प्रोटीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यामुळे आपल्या किडनीसह संपूर्ण आरोग्याला हानी पोहोचू शकते.

18

दीर्घ कालावधीसाठी उच्च प्रमाणात प्रोटीन घेतल्यास काही रोगांचा धोका वाढू शकतो. आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात प्रोटीन डाएट घेण्याचे काय दुष्परिणाम आहेत ते सांगणार आहोत.

28

वजन वाढणे : हाय प्रोटीनच्या वापरामुळे वजन वाढू शकते आणि वजन कमी करण्याचा प्रवासात व्यत्यय येऊ शकतो. 2016 च्या अभ्यासानुसार, वजन वाढीव आहाराशी जवळून संबंधित होते जेथे प्रथिने कार्बोहायड्रेटची जागा घेतात.

38

श्वासांची दुर्गंधी : जर आपण कार्बोहायड्रेटचे सेवन खूप कमी करून जास्त प्रमाणात प्रोटिन्स खाल्ले तर यामुळे तुमच्या श्वासातून दुर्गंधी येऊ शकते. शरीरा केटोसिसच्या प्रक्रियेमध्ये गेल्यामुळे हे होऊ शकते. यामुळे रसायने तयार होतात, त्यामुले कुजलेल्या फळांसारखा वास येऊ शकतो.

48

अतिसार : बद्धकोष्ठता हे दुष्परिणामांपैकी एक आहे, तर दुसरे म्हणजे त्याच्या अगदी उलट, अतिसार. फायबरचा अभाव, उच्च प्रथिने मूल्यासह जास्त दुग्ध किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाल्याने अतिसार होऊ शकते.

58

बद्धकोष्ठता : उच्च प्रथिने घेण्याशी संबंधित अभ्यासात, 44 सहभागींनी बद्धकोष्ठता नोंदविली. कारण या प्रकारचे आहार कमी फायबरच्या सेवेशी संबंधित आहे.

68

मूत्रपिंडाचे नुकसान : हाय प्रोटीन डाएटचे सेवन केल्यामुळे निरोगी व्यक्तींमध्ये आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांमध्ये मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

78

कर्करोगाचा धोका : एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, लाल मांसावर आधारित प्रोटीनसह काही हाय प्रोटीन डाएट कर्करोगाचा धोका आणि आरोग्याच्या इतर समस्यांशी संबंधित असतो.

88

हृदयरोग : जास्त लाल मांस आणि पूर्ण चरबीयुक्त दुग्धयुक्त पदार्थ खाणे हृदयरोगास कारणीभूत ठरू शकते. उच्च-प्रथिने आहाराचा एक भाग म्हणून संतृप्त चरबी आणि कोलेस्ट्रॉलच्या उच्च सेवनाचा हा परिणाम असू शकतो.

  • FIRST PUBLISHED :