NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Tripurari Purnima 2022 Wishes : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खास मेसेज; नातेवाईक, मित्रमैत्रिणींना द्या मंगलमय शुभेच्छा

Tripurari Purnima 2022 Wishes : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खास मेसेज; नातेवाईक, मित्रमैत्रिणींना द्या मंगलमय शुभेच्छा

ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. अशा शुभ दिनी आपल्या आप्तजनांना शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस मंगल बनवा.

110

त्रिपुरारी पौर्णिमेच्या सणाला उजळू दे आकाश, सर्वत्र पसरू दे सकारात्मकतेचा लख्ख प्रकाश, जुळावे नवे बंध प्रेमाचे आणि आनंदाचे हीच इच्छा, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

210

पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला लाभो शुभ आशिर्वाद, शिवप्रभूंची तुमच्यावर तुमच्यावर राहो सदैव कृपा, तुम्हाला सर्वांना, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

310

सर्वत्र प्रेमाच्या नात्यांचा सुगंध दरवळला, प्रकाशाचा आणि आनंदाचा पवित्र सण आला, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ता एकच मागणे परमेश्वराला, सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्य लाभो सर्वांना, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

410

उत्तम आरोग्य, संपत्ती आणि सुख लाभो सर्वांना, पवित्र दिनी शिवप्रभू पूर्ण करोत तुमच्या मनोकामना, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

510

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली, शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली, देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

610

सण तिमिरातून तेजाकडे नेणारा, सण प्रकाशाची वाट दाखवणारा, सण कर्तृत्वाची पहाट उगवणारा, सण नवी उमेद काजळी जागवणारा, सण नात्यांचे रेशीम बंध घट्ट करणारा, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

710

तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होवो, तुमच्यावर सुख, संपत्ती, आरोग्याच्या वर्षाव होवो, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

810

शिवप्रभू आणि लक्ष्मीपूजेने प्रसन्न होईल वातावरण, आनंद, उत्साह आणि सुख-समृद्धीला येवो उधाण, या पवित्र सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

910

देव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो, तुम्हाला उत्तम आरोग्य, धन-संपत्ती लाभो, तुमच्यावर सर्वांकडून प्रेमाचा वर्षाव होवो, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

1010

ॐ नमो भगवते वासुदेवाय! त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

  • FIRST PUBLISHED :