NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 'हे' पदार्थ खाल्ल्याने किडनी राहील स्वच्छ आणि हेल्दी, किडनीचे इतर त्रासही राहतील दूर

'हे' पदार्थ खाल्ल्याने किडनी राहील स्वच्छ आणि हेल्दी, किडनीचे इतर त्रासही राहतील दूर

किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. हे आपल्या शरीरात फिल्टर म्हणून काम करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. किडनीची काळजी न घेतल्यास ती निकामी होण्याची शक्यता वाढते.

16

किडनीचे आरोग्य राखण्यासाठी तिची स्वच्छताही आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञ निखिल वत्स यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आज आम्ही सांगणार आहोत की, कोणते पदार्थ खाल्ल्याने किडनी स्वच्छ होते.

26

तुम्ही एका आठवड्यासाठी एक ग्लास शुद्ध आणि ताजे क्रॅनबेरी ज्यूस प्या. क्रॅनबेरी त्यातील विरोधी-संक्रामक प्रभावासाठी ओळखले जाते. या ज्यूसने किडनी आणि मूत्रमार्ग साफ होते.

36

हळद बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करते. किडनी आणि इतर अवयवांना संसर्गापासून वाचवते. त्यामुळे दैनंदिन आहारात हळदीचा समावेश करणे हा एक उत्तम निर्णय आहे.

46

सकाळी कच्चा लसूण खावा किंवा 5-6 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या कपभर पाण्यात उकळा आणि गरम असतानाच प्या. हे किडनी आणि ब्लॅडर त्वरीत स्वच्छ करण्यास मदत करते.

56

आले पित्त स्राव आणि पचनक्रियेचा दर सुधारते, ज्यामुळे किडनीचे मिनरल प्रेसिपिटन्ट कमी होते. कच्चे आले आणि 2-3 कप आल्याचा चहा प्यायल्याने मूत्रपिंड स्वच्छ होते.

66

एक कप किडनी बीन्स म्हणजेच राजमा 2-3 लिटर पाण्यात मंद आचेवर उकळा. त्याचे पाणी गरम होईपर्यंत थांबा. हे पाणी दिवसातून एकदा प्या, ते विष आणि सूक्ष्मजंतू काढून टाकते.

  • FIRST PUBLISHED :