NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Digital Prime Time : तरुणांसाठी या आहेत बेस्ट Top 10 ट्राऊजर ब्रॅंड

Digital Prime Time : तरुणांसाठी या आहेत बेस्ट Top 10 ट्राऊजर ब्रॅंड

आपलाही उत्तम लूक हवा, असं प्रत्येक तरुणाला वाटतं. त्यासाठी चांगली ट्राऊजर मिळावी, याच्या शोधार तरुण असतात. तर आज आपण तुमच्यासाठी बेस्ट टाॅप 10 ट्राऊजर्स ब्रॅंड्स पाहणार आहोत.

110

पार्टी असो की बिझनेस मिटिंग Park Avenue या ब्रॅंडची ट्राऊजर सर्वात बेस्ट आहे. उत्तम फॅब्रिक, स्टायलिंग आणि ट्रेंड विचारात घेतलेला असतो. 900 रुपयांपासून या ट्राऊजर उपलब्ध आहेत.

210

Raymond हा ब्रॅंड खूप प्रसिद्ध आहे. याच्या ट्राऊजर्स परफेक्ट स्टिच, कट आणि स्टाइलसाठी लोकप्रिय आहेत. साधारण 700 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

310

तुम्ही क्लासी आणि स्टायलिश ट्राऊजर्स शोधत असाल, तर Peter England हा ब्रॅंड उत्तम पर्याय आहे. साधारण 1000 पासून या ट्राऊजर्स उपलब्ध आहेत.

410

भारतात आता पुरुषांमध्ये फाॅर्मल ट्राऊजर्ससाठी Van Heusen हा ब्रॅंड लोकप्रिय ठरलेला आहे. 800 रुपयांपासून या ब्रॅंडच्या ट्राऊजर्स उपलब्ध आहेत.

510

खूप दिवस टिकणारी आणि चमक जास्त काळ राहणारी ट्राऊजर्स पाहिजे असेल तर Allen Solly हा ब्रॅंड तुम्हाला उत्तम आहे. 1000 रुपयांपासून या ट्राऊजर्स उपलब्ध आहेत.

610

स्टायलिश, आरामदायी आणि उत्कृष्ट ट्राऊजर्ससाठी Louis Philippe ब्रॅंड प्रसिद्ध आहे. आलिशान लूक मिळतो, त्याच्या किमती 1000 रुपयांपासून सुरू होतात.

710

टॅपर्ड फिट अमेरिकी स्टायलिंश लूक हवा असेल तर, Arrow हा ब्रॅंड उत्तम आहे. फाॅर्मल लूकसाठी हा ब्रॅंड उत्तम आहे, त्याच्या किमती 999 रुपयांपासून सुरू होतात.

810

जगभरात लोकप्रिय असणार ब्रॅंड म्हणजे Blackberrys आहे. हा ब्रॅंड ट्राऊजर्समध्ये उत्तम दर्जाचे फॅब्रिक वापरले जाते. त्याची किंमत 700 रुपयांपासून सुरू होते.

910

Colorplus या ब्रॅंडमधील सर्वात जास्त ट्राऊजर्स विकल्या जातात. तरुणांना हवी असेली ट्राऊजर्स देण्यात हा ब्रॅंड आघाडीवर आहे. त्याच्या किमती 800 रुपयांपासून सुरू होतात.

1010

युरोपमधील आघाडीचा ब्रॅंड म्हणून Jack and Jones ओळखला जातो. हा ब्रॅंड ट्रेंडवर जास्त भर देतो. उत्तम फॅब्रिक असणाऱ्या ट्राऊजर्सची किमती 900 रुपयांपासून सुरू होतात.

  • FIRST PUBLISHED :