NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं ठरू शकतं घातक! दोन्हींमध्ये असावं इतक्या वेळेचं अंतर

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं ठरू शकतं घातक! दोन्हींमध्ये असावं इतक्या वेळेचं अंतर

उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. उष्ण हवामानात सर्वसाधारणपणे आईस्क्रीम सर्वांनाच आवडते, परंतु अनेकांना आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. परंतु आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे आरोग्यावर कसे परिणाम होतात माहितीये? चला जणू घेऊया.

15

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान का लागते हा देखील मोठा प्रश्न आहे. मात्र, याला वैज्ञानिक कारणं आहेत. एका रिसर्चनुसार, आईस्क्रीम साखर आणि सोडियम मिळून बनते. विशेषत: जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाता तेव्हा हे दोन्ही रक्तामध्ये मिसळतात आणि हे रक्त शरीरात पसरू लागते.

25

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पेशी पाणी शोषण्यास सुरवात करतात. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे समजते आणि एक सिग्नल देते ज्याला हायपोथालेमस म्हणतात. त्यामुळे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान लागते.

35

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही ताबडतोब पाणी प्यायले तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप नुकसान होते. यासोबतच त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यताही वाढते.

45

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. हे आरोग्यासाठी वाईट सिद्ध होते. आईस्क्रीम नंतर पाणी प्यायल्याने घशाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

55

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लाचे पाणी प्यायल्याने दातांच्या समस्याही उद्भवू शकतात. यासाठी नेहमी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ मिनिटांनी पाणी प्यावे. असे केल्याने शरीराला इजा होत नाही.

  • FIRST PUBLISHED :