तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत, नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढवूया, मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा!
गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या, या संक्रांतीला तीळगुळ खाताना, मनात आमची आठवण राहू द्या, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दु:ख असावे तिळासारखे, आनंत असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास हॅप्पी मकर संक्रांती!
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!