NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Karwa Chauth Mehandi design : करवा चौथला हातावर काढा ही सुंदर मेंदी; नवरा काय इतर कुणाचीच नजर हटणार नाही

Karwa Chauth Mehandi design : करवा चौथला हातावर काढा ही सुंदर मेंदी; नवरा काय इतर कुणाचीच नजर हटणार नाही

करवा चौथचा सण उद्या (13 ऑक्टोबर) मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. कितीही मेकअप केला तरी या दिवशी हातावर मेहंदी लावली नाही तर मेकअप अपूर्ण दिसतो. जर तुम्ही अजून मेहंदी काढली नसेल, तर तुम्ही या करवा चौथ स्पेशल मेहंदी डिझाइन काढू शकता.

17

हिंदू धर्मात करवा चौथ हा विवाहित महिलांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. जर तुम्ही अजून मेहंदी काढली नसेल, तर तुम्ही या करवा चौथ स्पेशल मेहंदी डिझाइन काढू शकता.

27

करवा चौथला मेहंदी काढण्यासाठी तुम्ही अशी डिझाईन काढू शकता. एका हातावर पुरुष तर दुसऱ्या हातावर स्त्री. आजकाल अशी डिझाईन काढण्याची पद्धत खूप ट्रेण्डिंगमध्ये आहे. (इमेज-Instagram/heena_by_vinita)

37

हातांच्या मागच्या बाजूलाही मेहंदी लावली जाते. जर तुम्ही मागच्या बाजूसाठी मेहंदी डिझाइन शोधत असाल तर हे दोन डिझाइन छान आहेत. यामध्ये नेल पेंटसाठी नखांची जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. (Image-Instagram/trend_nd.fashion__)

47

एका हातावर हातात तांब्या घेतलेला पती आणि दुसऱ्या हातावर विवाहित पत्नी जिच्या हातात चाळणी आहे हा आकार बनवा. रिकाम्या जागेत करवा चौथ किंवा तुमच्या पतीचे नावदेखील लिहू शकता. (इमेज-इन्स्टाग्राम/मेकहँडक्रिएशन)

57

करवा चौथला तुमच्या हातावर चंद्र काढायचा असेल तर तुम्ही या तीनपैकी कोणतीही मेहंदी तुमच्या हातावर बनवू शकता. यामुळे तुमचे हात भरलेले आणि सुंदर दिसतील. (Image-Instagram/3d_henna_touch)

67

करवा चौथ स्पेशल मेहंदी डिझाइन शोधत असाल तर हे सर्वोत्तम डिझाईन असेल. काढायला थोडी मेहनत लागेल पण ते तुमच्या हातावर छान दिसेल. तुम्ही एकाच हातावर पती-पत्नीचे चित्र काढू शकता. (इमेज-इन्स्टाग्राम/मेहंदी_बाय_विधी)

77

जर तुम्हाला तुमच्या हातावर पूर्ण भरलेली मेंदी काढायची असेल तर तुम्ही हे डिझाईनदेखील वापरून पाहू शकता.

  • FIRST PUBLISHED :