NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / अंडी आणि पनीर एकत्र खाणं सुरक्षित आहे का? आरोग्यावर कसा होऊ शकतो परिणाम

अंडी आणि पनीर एकत्र खाणं सुरक्षित आहे का? आरोग्यावर कसा होऊ शकतो परिणाम

हल्ली लोक वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आहारातही खूप बदल करतात. त्यानुसारण अंडी आणि पनीर वजन कमी कारणासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र हे दोन्ही एकत्र खाणे सुरक्षित असते का?

16

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक अंडी आणि पनीर खातात. यामध्ये कॅलरी कमी आणि प्रोटिन्स जास्त असतात. त्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करतात. त्यासोबतच हे भूक कमी करणारे हार्मोन्सदेखील वाढवतात.

26

अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील आवश्यक अमीनो ऍसिडचे संतुलन राखले जाते. त्याचबरोबर अंडी पचनक्रिया वाढवून वजन कमी करण्यात खूप मदत करते आणि कंबर तसेच पोटाभोवतीची चरबी करण्यासही मदत करतात.

36

पनीर ऊर्जेचा स्त्रोत आहे. मात्र ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी पनीरचे जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये. त्याचप्रमाणे दिवसभरात जास्त पनीर खाणे टाळा कारण त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

46

झी न्यूज हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, प्रोटीनयुक्त अंडी आणि पनीर वजन कमी करते तसेच हे स्नायू बळकट करण्यासाठीही खूप महत्वाचे आहेत.

56

ग्रेटर नोएडामधील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले, दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय आहेत. प्रोटीन हळूहळू पचत असल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

66

यावेळी डॉ. आयुषी यांनी हेदेखील सांगितले की, तुम्ही अंडी आणि पनीर एकाच वेळी खाऊ शकता, यात काही नुकसान नाही, मात्र जास्त प्रमाणात सेवन करणे देखील योग्य नाही.

  • FIRST PUBLISHED :