NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Holi 2023 : रंगपंचमीच्या द्या थेट शुभेच्छा! मुंबईतील बाजारपेठेत आले आकर्षक T-Shirts, Photos

Holi 2023 : रंगपंचमीच्या द्या थेट शुभेच्छा! मुंबईतील बाजारपेठेत आले आकर्षक T-Shirts, Photos

Holi 2023 : रंगपंचमीला कोणता ड्रेस घालावा? हा एक मोठा प्रश्न असतो. मुंबईतील बाजारात याबाबत एक नवा ट्रेन्ड आलाय.

  • -MIN READ

    Last Updated: March 04, 2023, 07:04 IST
18

रंगपंचमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपआपल्या पध्दतीने होळी आणि रंगपंचमीचे नियोजन करत आहे.

28

रंगपंचमीला कोणता ड्रेस घालावा? हा एक मोठा प्रश्न असतो. अनेक ग्रुप एकाच थीमचे कपडे त्या दिवशी घालतात.

38

तुम्ही सुद्धा थीम तयार केली असेल तर आम्ही तुम्हाला टी-शर्ट्स खरेदीचा मुंबईतील बेस्ट ऑप्शन सांगणार आहोत.

48

मुंबईच्या मार्केटमध्ये यावर्षी रंगपंचमीनिमित्तानं टी शर्टमध्ये एक नवा ट्रेंड आला आहे.

58

पांढऱ्या टी शर्टवर विविध रंगी छटा आणि त्यावर, होली हैं भाई होली हैं, रंग बरसे, बुरा ना मानो होली हैं अश्या विविध प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

68

या टी शर्ट्स ची किंमत साईझ नुसार वेगवेगळी आहे.तसेच हे टी शर्ट्स वॉटर प्रूफ कापडात बनवले आहेत.

78

स्पेशल पाण्यात वापरण्यासाठी या टी शर्ट्सला पसंती असते. 70 रुपये ते 200 रुपयांच्या आत हे टी शर्ट्स मिळतात.

88

दादर पश्चिममध्ये या प्रकारचे टी शर्ट्स तुम्हाला खरेदी करतात. येथे तुम्हाला होलसेलमध्ये कमी किंमतीमध्ये शर्ट खरेदी करता येतील.

  • FIRST PUBLISHED :