NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Gudhi Padwa Rangoli : या लेटेस्ट रांगोळी डिझाईन्सने यंदाचा गुढीपाडवा बनवा अजून सुंदर!

Gudhi Padwa Rangoli : या लेटेस्ट रांगोळी डिझाईन्सने यंदाचा गुढीपाडवा बनवा अजून सुंदर!

Gudhi Padwa Latest Rangoli Design : गुढीपाडव्याला गुडी जेवढी सुंदर दिसते. तेवढीच सुंदर त्याच्या भोवतीची रांगोळी असली की सण अजूनच चैतन्यमय होतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही आयडिया देत आहोत.

18

मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.

28

गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते. Photo Credit : khushbu_creative_corner

38

खरंतर गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे असणारा एक प्रमुख सण आहे. दक्षिण भारतातील लोक या सणाला उगादी म्हणतात. Photo Credit : vitthal.rangoliarts_96

48

इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुढी पाडवा संवत्सर पाडो, चेती, नवरेह अशा नावांनी ओळखला जातो. Photo Credit : swarsanchita_4350

58

गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीच्या सजावटी बरोबरच परिसरात रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. Photo Credit : rangolibyhrudaya

68

गुढीपाडव्याला सर्वत्र वातावरण चैतन्यमय राहते. गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सणसुदीचा आनंद साजरा करण्यासाठी, प्रत्येक घरात पंच पक्वान्नाबरोबरच गोडधोडही केले जाते. Photo Credit : khushbu_creative_corner

78

महाराष्ट्रात यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी आणि श्रीखंडाचा समावेश असतो. गुढी पाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभकार्य आपण दिवसभरात कधीही करू शकतो. Photo Credit : ajrangolidesign

88

या दिवशी घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, दागदागिने खरेदी करणे, यासाठी कोणताही विशेष मुहूर्त बघण्याची गरज नसते.Photo Credit : karbhari_ankita

  • FIRST PUBLISHED :