NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Mumbai Wholesale Market : मुंबईतील 'या' मार्केटमध्ये करा जगभरातील मसाल्यांची स्वस्त खरेदी! Photos

Mumbai Wholesale Market : मुंबईतील 'या' मार्केटमध्ये करा जगभरातील मसाल्यांची स्वस्त खरेदी! Photos

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं मार्केट तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ

    Last Updated: March 07, 2023, 22:37 IST
111

रोजच्या जेवणात लागणारे मसाले स्वस्त दरात जिथं मिळतात त्या मुंबईच्या मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

211

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे. अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते.

311

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे. वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे.

411

या बाजारात हे मसाला मार्केट गेल्या 32 वर्षापासून सुरू आहे. तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकानं आहेत.

511

काश्‍मीरी मिरची, मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची, जायफळ, खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबर, चिंच यासह अनेक प्रकारचे मसाले इथं मिळतात.

611

'हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे. यामधील मसाला मार्केटला यंदा 32 वर्ष पूर्ण झाली आहेत

711

कोरोना काळात सरकारच्या विनंतीवरुन येथील कामगारांनी जीव धोक्यात घालून काम केलं होतं.

811

सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्याच बरोबर मसाल्याचा दर हा दररोज चढता - उतरता असतो

911

डी - विभागात होलसेल तर ई - विभागात रिटेल असे दोन्ही प्रकारचे मसाले तुम्हाला इथं मिळतात.

1011

मुंबईसह राज्यभरातील किरकोळ व्यापारी येथून मसाल्यांची खरेदी करतात.

1111

स्वस्त मसाले मिळणाऱ्या मुंबईतील या मार्केटबाबत अधिक वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा

  • FIRST PUBLISHED :