NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Summer Tips: आता एसी, कूलरची गरज नाही! थोड्याशा बर्फानेही थंड होईल पूर्ण घर, पण कसं?

Summer Tips: आता एसी, कूलरची गरज नाही! थोड्याशा बर्फानेही थंड होईल पूर्ण घर, पण कसं?

Summer Tips: उन्हाळा सुरु झाल्याने सूर्याचा प्रकोप वाढलाय. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतेय. दरम्यान घरात गारवा आणण्याच्या टिप्स आपण जाणून घेऊया.

18

राज्यातील तापमान आता वाढत चाललंय. लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशा वेळी काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही या उष्णतेपासून सुटका मिळवू शकता.

28

तुम्हालाही उकाड्यामुळे आरामात झोप येत नसेल तर काही टिप्स आपण पाहूया. या उन्हाळ्यात गर्मी पासून वाचण्यासाठी हे फॉलो करु शकता.

38

घरात गारवा आणण्यासाठी तुम्हाला एसी किंवा कूलरची गरज नाही. थोडासा बर्फ देखील तुमच्या घराला गार करु शकतो.

48

झोपताना टेबल फॅनला खिडकीसमोर ठेवा. क्रॉस व्हेंटिलेशनने हवाचा प्रवाह कायम राहतो आणि खोली थंड राहतो.

58

एसी प्रमाणे काम करण्यासाठी रात्री टेबल फॅनजवळ एका वाटीत बर्फाचे तुकडे ठेवा.

68

पंख्याच्या समोर बर्फाचा तुकडा ठेवल्याने पंख्याची हवा थंडी होईल आणि खोली झोपण्या योग्य होईल.

78

ही पद्धत अवलंबल्यास, खोली थंड होण्यास जास्त वेळ लागणार नाही. पण जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा घर पुन्हा उबदार होईल.

88

पंख्यासमोर बर्फाचा तुकडा ठेवल्याने पंख्याची हवा थंड होईल आणि खोली थंडगार होईल.

  • FIRST PUBLISHED :