NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मुलं आणि ऑफिस सांभाळताना होतेय तारेवरची कसरत? या टिप्स वापरून करा कामाचे नियोजन

मुलं आणि ऑफिस सांभाळताना होतेय तारेवरची कसरत? या टिप्स वापरून करा कामाचे नियोजन

मुलं संभाळून ऑफीसचेही काम आणि इतर कामे व्यवस्थापित करणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत काम करणा-या मातांना वेळेचे व्यवस्थापन आवश्यक असते. यासाठी काही टिप्स.

17

स्त्रीसाठी आई बनणे जितके आव्हानात्मक आहे, तितकेच मुलाच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या एकत्र सांभाळणे कठीण आहे. नोकरी करणाऱ्या मातांवरही मुलांसह घरच्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात.

27

घरातील सर्व जबाबदाऱ्या निभावताना स्त्रियांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. ऑफिसची कामे आणि मूल सांभाळण्याबरोबरच इतर कामे सांभाळणेही अवघड होऊन बसते.

37

अशा परिस्थितीत काम करणा-या मातांना वेळेचे व्यवस्थापन आवश्यक असते. मॉम्सना प्राधान्यक्रमानुसार दिवसभराचा एक टाइम टेबल बनवावा लागेल, जेणेकरून वेळेनुसार सर्व गोष्टी करता येतील.

47

ऑर्गनाइज्ड वे मध्ये करा काम : VeryWellFamily नुसार, नोकरी करणाऱ्या मातांनी त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करावी. जसे मुलांची खाण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित करणे आणि इतर कामं वेळा ठरवून करणे.

57

मल्टीटास्किंग व्हा : सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी महिलांना मल्टीटास्किंग काम करावे लागेल, जसे की मुलाला खायला घालताना ऑफिसच्या फाइल्स पूर्ण करणे किंवा स्वयंपाक करताना ऑफिसच्या कामाचे नियोजन करणे.

67

शॉर्टकट वापरा : काम लवकर होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करणे गरजेचे आहे. सकाळच्या जेवणासाठी रात्री भाजी कापली तर सकाळची वेळ इतर काही कामांसाठी निश्चित करता येते. असेच शॉर्टकट वापरा.

77

नाही म्हणा : अनेकवेळा ऑफिसचे काम इतके वाढते की इतर कामासाठी वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत जितके चांगले करू शकतात तितके काम करणे महत्वाचे आहे. ऑफिसच्या वेळेशिवाय काम येत असेल तर त्याला नाही म्हणणे शिका.

  • FIRST PUBLISHED :