NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Bhaubeej Rangoli : भाऊ-बहिणीचं सुंदर नातं दाखवा रांगोळीतून; खास भाऊबीज रांगोळी डिझाइन

Bhaubeej Rangoli : भाऊ-बहिणीचं सुंदर नातं दाखवा रांगोळीतून; खास भाऊबीज रांगोळी डिझाइन

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भावा-बहिणीच्या पवित्र नात्यातला गोडवा कायम राखणारा हा सण आहे. या दिवशी रांगोळीतून तुम्ही भाऊ बहिणीचे सुंदर नाते दाखवू शकता.

17

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. याच दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. संपूर्ण भारतात भाऊबीज साजरी केली जाते. (Photo Credit : _the_alchemy_of_art_)

27

या दिवशी सुंदर पट्टभीवती सुंदर रांगोळी काढली जाते. त्यानंतर बहीण भावाचं औक्षण करून त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करते. (Photo Credit : rangoli_by_nam)

37

भाऊबीजेला सहसा बहिणी किंवा मुली माहेरी येतात. पहाटे भावाला सुगंधी तेल, उटणं लावून स्नान घालतात. गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो. (Photo Credit : nishanti05)

47

बहिणीला येणं शक्य नसल्यास भाऊ तिच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी करतो. (Photo Credit : thegoodart_joekhattar)

57

दिवाळी शरद ऋतूत येते. त्यामुळे थोडीशी थंडी सुरू झालेली असते. दिवस लहान आणि रात्र मोठी व्हायला सुरुवात झालेली असते. (Photo Credit : hobbycaper)

67

भाऊबीजेला आकाशात चंद्रकोर पाहून आधी त्या चंद्रकोरीचं औक्षण करून मग भावाचं औक्षण करण्याची पद्धतही काही ठिकाणी आहे. (Photo Credit : komal_rangoli_art_)

77

ज्यांना भाऊ नाही किंवा भाऊबीजेला भावाची भेट होणं शक्य नाही अशा बहिणी चंद्रालाच आपला भाऊ मानून त्याचं औक्षण करतात. (Photo Credit : komal_rangoli_art_)

  • FIRST PUBLISHED :