NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Digital Prime time : तरुणांसाठी या Top 10 ब्रॅंडचे बेल्ट देतात जबरदस्त लूक

Digital Prime time : तरुणांसाठी या Top 10 ब्रॅंडचे बेल्ट देतात जबरदस्त लूक

ऑफिस कामासाठी असो किंवा एखाद्या कार्यक्रमात जाणार असो, त्यासाठी फाॅर्मल किंवा कॅज्युअल कपड्यांवर दोन्हीकडेही चांगला दिसेल, असा बेल्ट शोधत असाल तर हे ब्रॅंड उत्तम पर्याय आहेत.

110

फॅशनच्या दुनियेत Tommy Hilfiger हा ब्रॅंड आघाडीवर आहे. या ब्रॅंडच्या क्लासिक लेदर बेल्ट लक्झरी फिल देतो. कॅज्युअल आणि फाॅर्मल दोन्हीवरदेखील घालता येतो. 1800 पासून या बेल्टच्या किमती सुरू होतात.

210

कपडे आणि एक्सेसरीजवर Levi’s हा ब्रॅंड प्रसिद्ध आहे. 40mm चा चांदीचे बकल असणारा बेल्ट आहे, जो दोन्हीही बाजुंनी वापरता येतो. किंमत 3600 पासून सुरू होते.

310

तुम्हाला एस्थेटिक लूक आवडत असेल तर, Fossil या ब्रॅंडचा बेल्ट वापरू शकता. 100 टक्के चमड्यापासून हा बेल्ट तयार केला जातो. याच्या किमती 11000 पुढे आहेत.

410

फॅशनेबल बेल्ट शोधत असाल तर, Allen Solly हा उत्तम ब्रॅंड आहे. कॅज्युअल लूक मिळविण्यासाठी चांगला पर्याय आहे. हा बेल्ट 1700 रुपयांपर्यंत बसतो.

510

फॅशन ट्रेंड लक्षात घेऊन Van Heusen हा ब्रॅंड बेल्ट तयार करतो. उत्कृष्ट चमड्याचा हा बेल्ट बनलेला असतो. त्याच्या किमती 1700 पासून सुरू होतात.

610

लक्झरी लूक हवा असेल तर, United Colors of Benetton (UCB) हा पर्याय चांगला आहे. अस्सल लेदरने हा बेल्ट बनविला जातो. त्याच्या किमती 800 पासून सुरू होतात.

710

Puma हा ब्रॅंड जगप्रसिद्ध आहे. सर्वाधिक विकला जाणार बेल्ट Puma चा आहे. याच्या किमती 3800 पासून सुरू होतात.

810

Titan हा ब्रॅंड टाटा समुहाचा आहे. अस्सल लेदर वापरून जबरदस्त लूक देणारा या ब्रॅंडचा बेल्ट असतो. फाॅर्मल आणि कॅज्युअल दोन्हीसाठी उत्तम बेल्ट आहे. 1200 पासून याच्या किमती सुरू होतात.

910

उत्तम बेल्टसाठी तरुण Peter England ब्रॅंड पसंत करतात. फाॅक्स लेदरचा वापर करून ही कंपनी बेल्ट बनवते. ऑफिसमध्ये किंवा कार्यक्रमात वापरता येईल असा हा बेल्ट आहे. 600 रुपयांपासून किंमत सुरू होते.

1010

भारतातील सर्वोत्कृष्ट ब्रॅंड म्हणून Fastrack ने नाव कमवलं आहे. गरजेननुसार आणि उत्तम दर्जाचा बेल्ट हा ब्रॅंड तयार करतो. याच्या किमती 1200 पासून सुरू होतात.

  • FIRST PUBLISHED :