तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलींचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी झक्कास नावांची यादी घेऊन आलो आहोत.
हिंदवी,शिवश्री,शिवाज्ञा,शिवजा
शंभू, स्वराज, शिवांश, शिव
शिवन्या, शिविका, शिवांजली, शिवानी
शिवांक, शिवेंद्र, शिवम, शिवतेज
शिवकन्या, शिवांगी, शिवश्री
शिवंकर, शिवानंद, शिवजित, शिवाक्ष
शिवराज, शिवजित, शिवशंभू