NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Digital Prime Time : सायकल खरेदी करताय? तर 'हे' आहेत Top 10 सायकल ब्रॅंड्स

Digital Prime Time : सायकल खरेदी करताय? तर 'हे' आहेत Top 10 सायकल ब्रॅंड्स

सायकल चालविणं हा उत्तम प्रकारचा व्यायाम समजला जातो. सध्या तरुण सायकलिंग करणं पसंत करत आहे. पण, सायकलिंगसाठी कोणत्या ब्रॅंडची सायकल चांगली आणि आपल्या बजेटमध्ये बसते का, याचा विचार तरुण करतात. त्यामुळे आपण भारतातील Top 10 ब्रॅंड्स (Top 10 Bicycle Brands) पाहुया...

110

सायकलमध्ये Hero ही कंपनी जगात सर्वात मोठी कंपनी आहे. 70 हून अधिक देशात हिरोच्या सायकल्स विकल्या जातात. साधारण 5000 पासून या सायलसच्या किमती सुरू होतात.

210

देशातील दुसरा महत्त्वाचा ब्रॅंड म्हणजे Avon हा आहे. पंजाबमधील पहावा ब्रदर्सने 1951 मध्ये पहिली सायकल बाजारात लाॅंच केली. 3400 पासून सायकलच्या किमती सुरू होतात.

310

Hercules हा सायकलमध्ये लोकप्रिय ब्रॅंड आहे. या कंपनीने पहिली माऊंटन बाइक लाॅंच केली. 7000 पासून सायकलच्या किमती सुरू होतात.

410

महिला आणि मुलींचा विचार करून BSA Ladybird या कंपनीने लेडीज सायकल्स तयार केलेल्या आहेत. 5000 पासून या सायकल मिळतात.

510

Firefox हा ब्रॅंड वेगाने लोकप्रिय झाला. सर्वोत्कृष्ट सायकल म्हणून लोकांची या ब्रॅंडला पंसती होतात. 8000 पासून सायकल्स मिळतात.

610

जगात पहिली फोल्ड होणारी सायकल Dohan कंपनीने तयार केली. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या शहारात सर्वात जास्त सायकली विकल्या जातात. 17000 पासून सायकल विकल्या जातात.

710

La Sovereign हा ब्रॅंडदेखील सायकलमध्ये जुना आहे. उत्तम दर्जाच्या सायकल मिळतात. 7000 पासून या कंपनीच्या सायकल उपलब्ध आहेत.

810

Bianchi हा ब्रॅंड रेसिंगसाठीच्या सायलससाठी खूप प्रसिद्ध आहे. फिटनेट बाइक आणि माऊंटन बाइकसाठी जबरदस्त ब्रॅंड आहे. पण 43000 पासून सायकली उपलब्ध आहेत.

910

अत्यंत वाजवी दरात उत्तम सायकल देणारी Kross Bikes हा ब्रॅंड आहे. कॅज्युअल रायडर्स आणि नवशिक्यांसाठी हा सायकल उत्तम आहे. 6000 पासून या सायकली उपलब्ध आहेत.

1010

Cannondale हा ब्रॅंडदेखील सायकलमध्ये प्रसिद्ध आहे. 23000 पासून सायकल उपलब्ध आहेत.

  • FIRST PUBLISHED :