NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मेंदू कायमस्वरूपी हेल्दी ठेवायचा असेल तर 'या' चुका टाळा! अन्यथा होईल मोठे नुकसान

मेंदू कायमस्वरूपी हेल्दी ठेवायचा असेल तर 'या' चुका टाळा! अन्यथा होईल मोठे नुकसान

मेंदू आपल्या शरीराचे सर्व कार्य मेंदूद्वारे होते. मात्र आपल्या काही सवयी आपल्या मेंदूला वयापूर्वीच म्हातारा बनवू शकतात. त्यामुळे त्या बंद करणे किंवा कमी करणेच श्रेयस्कर. आज आम्ही तुम्हाला याबद्दल महिती देणार आहोत.

18

आपल्या मेंदूची विशेष काळजी घेणं हल्ली खूप गरजेचं झालं आहे. कारण सध्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप बदलत्या आहेत. शरीराला पुरेसं पोषण मिळालं नाही तर मेंदूचे नुकसान होते.

28

आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्यायाम न करणं, कोणत्याही अतिरिक्त शारीरिक हालचाली न करणं आणि एका जागी बसून काम केल्यामुळे लोकांचा मेंदू वेळेपूर्वी म्हातारा होऊ लागतो. याचा तुमच्या एकूण आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो.

38

अनेक अभ्यासातून समोर आले आहे की, जे लोक रोज दारू पित नाहीत मात्र कोणत्याही एका दिवशी जास्त प्रमाणात दारू पितात, त्यांचा मेंदू वेगाने वृद्ध होऊ लागतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम होतो.

48

2010 च्या अभ्यासानुसार, जे लोक जास्त धूम्रपान करतात त्यांना अल्झायमर रोग होण्याचा धोका दुप्पट असतो. जास्त धूम्रपानामुळे तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.

58

हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मते, जास्त प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्यास तुमचा मेंदू संकुचित होऊ शकतो. त्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाहही कमी होतो. जेव्हा योग्य प्रमाणात रक्त मेंदूपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा तुम्हाला ब्रेन स्ट्रोक सारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

68

झोपेचाही मेंदूच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. जे लोक रोज 7 ते 8 तास झोप घेत नाही. त्यांचा मेंदूही वेळेआधी म्हातारा होऊ लागतो. त्याचबरोबर कमी झोपेमुळे तणावाची पातळीही खूप वाढते.

78

मेंदूच्या आरोग्यांसाठी तुमचा आहार संतुलित असणंही तितकाच आवश्यक आहे. त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्या, केल हे तुमच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

88

एजिंग अँड मेकॅनिझम ऑफ डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लॅपटॉप आणि स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या मेंदूवर वाईट परिणाम करतो. त्यामुळे तुमचा स्क्रीनटाईम कमी करा.

  • FIRST PUBLISHED :