NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कोणी घरच्या घरी तर कोणी शाही पॅलेसमध्ये; आलिया भट्ट ते हंसिका मोटवानी, 2022मध्ये लग्न केलेल्या अभिनेत्री

कोणी घरच्या घरी तर कोणी शाही पॅलेसमध्ये; आलिया भट्ट ते हंसिका मोटवानी, 2022मध्ये लग्न केलेल्या अभिनेत्री

2022 हे वर्ष अनेकांसाठी खास ठरलं. अनेकांनी या वर्षी आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. कोरोनानंतर दोन वर्षांनी 2022मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी लग्न आटोपली. मौनी रॉय पासून आलिया भट्ट ते आता हंसिका मोटवानी पर्यंत 2022मध्ये कोण कोणत्या कलाकारांनी लग्न केली जाणून घेऊया.

19

जुलै 2022मध्ये अनेक सेलिब्रेटींनी लग्नगाठ बांधली. त्यातील काही सेलिब्रेटी आई बाबा देखील झाले. 2022मध्ये लग्न केलेले कलाकार कोण आहेत पाहा.

29

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल 2022ला लग्न केलं. लग्नानंतर दोन महिन्यात दोघांनी गुड न्यूज दिली आणि नोव्हेंबर दोघांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं.

39

अभिनेत्री मौनी रॉयनं 27 जानेवारीला सूरज नांबियारबरोबर लग्न केलं. मल्याळम आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीनं तिनं केलं.

49

साऊथ अभिनेत्री नयनतारा 9 जून रोजी लग्नबंधनात अडकली. दिग्दर्शक विघ्नेश शिवनबरोबर तिनं लग्न केलं.

59

अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये असलेल्या फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी 19 फेब्रुवारी अखेर लग्न केलं. दोघांचं लग्न ख्रिश्चन पद्धतीनं झालं.

69

अभिनेत्री कनिका कपूरनं यंदा दुसऱ्यांदा लग्न केलं. 20 मे रोजी तिनं बिझनेसमॅन गौतम हाथीरामानी बरोबर सात फेरे घेतले.

79

तर पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांनीही 2022मध्ये लग्न केलं.

89

प्रसिद्ध सिंगर अर्जुन कानुनगो यानं देखील गर्लफ्रेंड कार्ला डेनिसबरोबर विवाह केला. दोघांच्या लग्नाचील किसिंग फोटो व्हायरल झाला होता.

99

वादग्रस्त अभिनेत्री ऋचा चड्डा आणि अली फजल यांनी आधीच लग्न केलं होतं. पण 2022मध्ये त्यांनी लग्नाची घोषणा करत रिसेप्शन पार्टी केली.

  • FIRST PUBLISHED :